शिक्षण ही यशाची गुरुकिल्ली आहे !!
अनेक इच्छुक विद्यार्थ्यांना काही कारणामुळे दर्जेदार शिक्षण घेता येत नाही. त्यांची आर्थिक परिस्थिती किंवा चांगल्या शिक्षण संस्था उपलब्ध नसल्यामुळे ते शिक्षणा पासून वंचित राहतात. जर योग्य शिक्षण त्यांना वेळो वेळी मिळाले असते तर ते ही शहरातल्या मुलां सारखे सरकारी नोकरी किवा मोठ्या कंपनीत ऑफिसर झाले असते आणि त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारली असती.
शिक्षणा पासून वंचित ठेऊन आपण त्याचे भविष्य अंधकारमय करत आहोत आणि त्याच्या स्वप्नाला पूर्णविराम देत आहोत.
शिक्षण हा श्रीमंतांसाठी विशेषाधिकार नाही. दर्जेदार शिक्षण मिळणे हा प्रत्येकाचा हक्क आहे. आणि तो प्रत्येकाचा मिळायलाच हवा ,ह्याचा विचार करून "यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या" सहकार्याने "साहेब रिसर्च सेंटर" आपल्या गावात घेऊन येत आहेत
शिक्षण आपल्या दारी,
ज्ञानगंगा घरोघरी !!!!
तुम्ही "शिक्षा सेवक" बनून तुमच्या गावाला या उदात्त कार्यासाठी सहभागी करू शकता. या प्रक्रियेसाठी तुम्हाला संपूर्ण प्रशिक्षण दिले जाईल . व या उदात्त हेतूसाठी आणि तुमच्या उल्लेखनीय कार्यासाठी सहभागी "शिक्षा सेवकाना " प्रमाणपत्र आणि मानधन देखील देण्यात येईल .
तुमच्यामार्फत निवडलेल्या गरजू आणि आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाईल .... यासाठी आवश्यकता आहे तुमच्या खंबीर पाठिंब्याची . तसेच हे कार्य तुमच्या स्वतःच्या इच्छेनुरूप आणि वेळेनुरूप करता येईल.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील सर्व अभ्यासक्रम महाराष्ट्र शासन आणि UGC मान्यताप्राप्त आहेत. म्हणजेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठा मधून शिकलेले विद्यार्थी सरकारी आणि खाजगी नोकऱ्या ही मिळवू शकतात.
चला तर मग या उदात्त कार्यात सहभागी होऊ या, त्यासठी खाली दिलेला QR Code स्कॅन करा आणि फॉर्म भरून आपले नाव "शिक्षा सेवक" म्हून निश्चित करा .
गेली 25 वर्षे साहेब रिसर्च सेंटर,सावंतवाडी येथे य.च.म.मु.विद्यापीठ,नाशिक यांच्या अंतर्गत विविध व्यावसायिक अभ्यासक्रम राबवत आहोत.आजच्या कोवीड-19 च्या काळामध्ये हे दूरस्थ शिक्षण खूप महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.शिवाय शिक्षणापासून वंचित असलेले विद्यार्थी अगदी माफक फी मध्ये आपले शिक्षण पूर्ण करू शकतात.तसेच नोकरी,व्यवसाय व घरकाम सांभाळून सुद्धा हे सर्व व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण करता येऊ शकतात.
या सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांचे 2021-22 या वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून यामध्ये इलेक्ट्रिशन (वायरमन),नर्सिंग (पेशंट असिस्टंट),सिव्हिल सुपरवायझर यासारखे व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू आहेत.
यामध्ये इलेक्ट्रिशन (वायरमन) सारखा जो डिप्लोमा आहे,यामध्ये 100% नोकरीची हमी असून नोकरीसोबत स्वतःचा व्यवसाय अथवा दुकान घालू शकता.शिवाय नर्सिंग (पेशंट असिस्टंट) हा सर्टिफिकेट कोर्स सुद्धा विद्यार्थ्यांसाठी खूपच मदत करणारा आहे.आज ही काळाची गरज आहे.शिवाय सरकारी,निमसरकारी सर्व क्षेत्रात नोकरीची 100% हमी.आज सिंधुदुर्गात बर्याच हॉस्पिटल/दवाखान्यांमध्ये आमचे विद्यार्थी कार्यरत आहेत.तसेच सिव्हिल सुपरवायझर सारखा बांधकाम क्षेत्राशी संबंधित डिप्लोमा सुद्धा उपलब्ध आहे.
या सर्व डिप्लोमा कोर्सेसना जास्तीत-जास्त नोकरीच्या संधी असून हे सर्व अभ्यासक्रम शासनमान्यता प्राप्त विद्यापीठ अंतर्गत साहेब रिसर्च सेंटर,सावंतवाडी येथे उपलब्ध आहेत.
शिवाय इतर B.A / B.COM / M.COM या अभ्यासक्रमांचे प्रवेश सुद्धा सुरू आहेत.
तरी जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी याचा फायदा घेवून आपला प्रवेश निश्चित करावा.यासाठी अभ्यासकेंद्राशी संपर्क साधावा.
संपर्कासाठी क्रमांक – 9011115749 / 9607707260
अभ्यासकेंद्राची लिंक: www.sahebresearchcentre.com
या लिंकवर सुद्धा आपण आपला प्रवेश नोंदवू शकता.
Kokan Saad TV Channel news Link: https://youtu.be/9-izLKUvNdc
विद्यार्थी आता SPK महाविद्यालयातील उत्तम संसाधने आणि सुविधांमध्ये प्रवेश करण्यास सक्षम असतील. यामध्ये प्रगत तंत्रज्ञान, प्रयोगशाळा, संशोधन सुविधा आणि ग्रंथालयांचा समावेश आहे. विद्यार्थी या संसाधनांचा फायदा घेऊन त्यांचे शिक्षण आणि संशोधन कौशल्ये वाढवू शकतात.
वैविध्यपूर्ण दृष्टीकोनांचे प्रदर्शन: SPK कॉलेजमध्ये विविध विद्यार्थी संस्था आणि प्राध्यापक आहेत, जे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या दृष्टिकोनातून प्रकट करू शकतात. यामुळे विविध विषयांबद्दलची त्यांची समज वाढू शकते आणि त्यांना गंभीर विचार कौशल्य विकसित करण्यात मदत होते.
नेटवर्किंगच्या संधी: विद्यार्थी त्यांच्या समवयस्क आणि प्राध्यापक सदस्यांशी संबंध निर्माण करून श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या सहवासाचा फायदा घेऊ शकतात. या संबंधांमुळे इंटर्नशिप, नोकरीच्या संधी आणि इतर करिअर-निर्मिती अनुभव येऊ शकतात.